Home / महाराष्ट्र / अंगामी सण-उत्सव पाहून...

महाराष्ट्र

अंगामी सण-उत्सव पाहून शिरपूर पोलिसांची धडक मोहीम

अंगामी सण-उत्सव पाहून शिरपूर पोलिसांची धडक मोहीम

सात अवैध देशी विदेशी पुरोठा धारकावर कारवाई    कार्यवाहीत दोन लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त 

वणी:   येत्या काही दिवसात होळी रंगपंचमी व शिवजयंती उत्सव येत असुन शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर कडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी लावून धडक तपासणी मोहीम चालवून ही मोहीम गाजविली या कार्यवाहीत  सातअवैध देशी व विदेशी दारू पुरोठा व्यवसाईकावर  कारवाई करून 2लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आज गुरुवारीच्या दिवसभरात विविध ठिकाणी करन्यात आलेल्या नाकेबंदीच्या वेळी करण्यात  आली. 

ही विशेष मोहीम पोलीस विभागाने चालवीत असताना गोपनीय माहितीवरून ठाणेदार सचिन लुले, पो उपनि कांडूरे  तसेच शिरपूर पोलीस पथकांतील कर्मचारी यांनी  एकूण पाच केसेस करून  सात अवैध व्यवसाईक यांना ताब्यात घेऊन दोन लाख 57 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला यातील आरोपीस अटक करण्यात आले असुन ते पुढील प्रमाणे आहेत आकाश पुरुषोत्तम गाडगे (21) रा. जुनोनी ता-झरी,  प्रफुल अजय ठोंबरे( 19) अमित प्रमोद येरगुडे( २०) ञीलेश राजेंद्र राहुलवार(२०) विपुल राहुल उपरे (21)योगेश गणपती ढोले (३६) घनश्याम दौलत पावडे ( 30) वर्ष सर्व आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील असून या कडुन 4 मोटर सायकल व दारू जप्त करून दोन लाख 57 हजार रूपयाचा असा मुद्देमाल एकंदर ताब्यात घेतला, ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन लुले, पो उपनि कांडूरे, प्रमोद जूनुनकर, सुगत दिवेकर, घोडाम, खांडेकर, अमित पाटील इत्यादी पोलिसां कर्मचारी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...