Home / महाराष्ट्र / शिरपूर पोलीसांची अवैध...

महाराष्ट्र

शिरपूर पोलीसांची अवैध दारू तस्करी विरोधात धडक कारवाई

शिरपूर पोलीसांची अवैध दारू तस्करी विरोधात धडक कारवाई

विविध ठिकाणी तीन आरोपी पकडुन १ लाॅख ६७ हजार ६९७ चा मुद्दे माल जप्तीत

वणी:   शिरपूर पोलीस हद्दीत मोठ्या प्रमाणात अवेघ दारू तस्करी करनारे तस्कर सक्रीय असुन त्यावर लगाम लावुन वचक बसविण्यासाठी शिरपूर पोलीसांनी धाड सञ चालवून तीन आरोपीना पकडून बेड्या ठोकल्या या प्रकारात मुळे हद्दीत तस्करा वर चागली वचक बसली आहे.

या विषयी सविस्तर वूत असे की शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत लागुन मोठ्या प्रमाणात दारू बंदी असलेला चद्रपुर जिल्हा परीसर येते कमी पोलीस बल व तस्करीवर लगाम लावने तारेवरची सरकस आहे पन पोलिसाची वचक निर्माण करण्यासाठी  मा जील्हा पोलीस अधिकारी याच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात गस्त वाढवून अवैध दारू वाहतूक करनारे तस्करांना पकडण्याची मोहीम आज रविवारी राबवीली यात कायर, नांयगाव, चिंचोली ज्या ठिकाणी तस्करी चा मार्ग आहे अशा ठिकाणी विषेश मोहिम राबवून दारू तस्करा वर कारवाई केली 

यात नायगाव बस स्थानका प. वरून २ हजार ४९६ ची देशी दारू व बीना नंबर ची दुचाकी ५०हजार किमतीची दुचाकी, कायर बस स्थानका पासून दुचाकी क्र MH 34 AX 9720 किमत ५० हजार २ हजार८० किमती ची देशी दारू, चीचोली ईथुन दुचाकी MH 34 Y 1383 किमत ६० हजार देशी दारू ६ हजार २० रूपये या वाहनाने तस्करी करताना आरोपी राजकुमार मीलीद बावने(२२) रा विरूळ स्टेशन राजुरा जी चद्रपुर, सुरेश यादव वाढई,(३५) रा चद्रपुर व हर्षवर्धन लखाराम पाल (२३) रा मुल जी चद्रपुर या तिघां विरुद्ध परवाना नसताना अवैधरीत्या दारूची वाहतूक करून या तीन आरोपी कडून दारू सह १ लाॅख ६७ हजार ६९७ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  हि कारवाई विभागीय  पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले याच्या मार्गदर्शन खाली प्रमोद जुनुनकर, अमोल कोवे,गुनवंत पाटील, सुनिल दुबे, संजय खेडेकर, विनोद मोतेवार यानी पार पाडली आहे या मुळे मोठ्या प्रमाणात दारू तस्करी वर अंकुश बसला आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...