आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
दोन कारवाईत दोन दारू तस्कर अटकेत
वणी: चंद्रपुर जील्या मध्ये लपुन दारू तस्करी करताना दोन विविध घटनेत दोन तस्करा सहित १लाॅख ७५ हजार ३४४ हजाराच मुदेमुल जप्त करण्यात आला आहे हि करवाई गुरुवार रोजी करन्यात आली आहे
या विषई स्वीस्तर वूत असे की शीरपुर पोलीसाना गुप्त माहिती च्या आधारे माहिती मिळाली कि वणी वरून दारू तस्करी होत आहे या वरून पोलीसानी प्रथम सापळा रचुन दोन विविध ठिकाणी कारवाई केली यात प्रथम घटनेत वणी वरून चंद्रपूर ईथे आॅटो क्रमाक MH 40P 1240 या मघुन याचा चालक नसीर खान शाबस खा पठान(३८) रा शास्ञीनगर रा वणी याने विदेशी कंपनीचे १४४ नग दारू च्या बाटल्या याची किमत २१ हजार ६०० रूपये व तस्करी मध्ये वापरलेला अॅटो याची किमत १ लाख रूपये व दुसर्या कारवाईत हिरो फॅशन MH AQ6130 ने दारू तस्करी करताना याचा चालक राकेश भुपेद्र रसाली ३३ रा नविन वागघदरा याच्या गाडीतून देशी दारू ३ हजार ७४४ रूपयाची जप्त केली तर दुचाकी ५३ हजार ७४४ रूपयाची असे ऐकून दोन्ही कारवाई मधील ऐकून मुदेमाल १ लाख ७५ हजार ३४४ हजार रूपयाचा मुदेमाल जप्त केला असुन तपास करून या तील दोन आरोपींना अटक केली आहे
हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार याच्या मार्गदर्शनाखाली शीरपुरचे ठाणेदार सचिन लुले पो हा दिपक गावडे,ना पोलीस का प्रमोद जुनूनकर,योगदान दिवेकर, संजय खेडेकर, अमित पाटील करीत आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...