खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (शिरपूर) : आज दि.27/11/2021 रोज शनीवरला शिंदोला येथील ग्रामपंचायत ला A C C कम्पनी तर्फे C S R फंडाच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन देण्यात आली असून ऑक्सिजन मशीन देत असताना शिवसेना स्थानिक नेते संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष जि. मध्य.बँक यवतमाळ व जि. प.सदस्य परशरामजी पेंदोर यांच्या उपस्थितीत कम्पनी चे वरिष्ठ अधिकारी चौधरिजि , वाधंरेजी, खटीजी यांच्या हस्ते देण्यात आले .
ऑक्सिजन मशीन मिळण्या करिता संजयभाऊ देरकर यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केले असे सांगण्यात आले , संजयभाऊ यांनी असे सांगितले की यामुळे अनेक गरीब लोकांचे जीव वाचेल व शिंदोला परिसरातील रुग्णांचे जीव वाचावे हा उददेश यातून साध्य होईल
या लोकार्पण सोहळ्याला विठ्ठल बोंडे सरपंच शिंदोला, लुकेशवर बोबडे,राजेंद्र ईदे, प्रीतम बोबडे,विकास धगडी, मारोती परागे ,राजू कुमरे, महेश कुचनकर व गावकरी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...