*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
संजय निखाडे प.स.सदस्य व उपजिल्हाप्रमुख शिवसेना. निवेदनातून धरणे आंदोलनाचा दिला ईशारा
वणी: वणी तालुक्यातील शिंदोला गाव हे नैसर्गिक सौदर्या सह विविध गौण संपत्तीने नटलेले आहे, अस्या सौदर्यशील गावाच्या परिसरात मोठी गाव वस्थी असून शासन सुविधापासून मानवीजीव व सजीव जीव वंचित आहे, हे लक्षात घेऊन गाव परिसरातील मुख्य ठिकाणी शिंदोला येते सामान्य रुग्णालय देण्याची मागणी असताना, दिरंगाईचे कारण समोर येत असल्याने आमचे धरणे आंदोलन आहे, दिरंगाई खपवून घेणार नाही असा इशारा संजय निखाडे उपजिल्हा प्रमुख शिवसेना व प. स. सदस्य यांनी दिला आहे. सामान्य रुग्णालय देण्याची रास्त मागणीचे निवेदन दि 16/11/2020रोजी देऊन मागणीचा रेटा उपविभागीय अधिकारी वणी व समधित विभागीय खात्यानुसार मागणी केली होती त्यावेळी शिंदोला गाव व गाव परिसरात असलेल्या खाणी, सिमेंट कंपनीचे जाळे तसेच गाव मार्गा अंतर्गत असणारा राज्यमार्ग त्या मार्गावरून सिमेंट कंपनीच्या मालवाहू वाहतूकींची समस्या मोठया प्रमाणात निर्माण होऊन अपघात होत असतात तसेच परिसरात राहणारा वर्ग हा गरीब आहे. अस्या वेळी वणी ग्रामीण रुग्णालय यातील अंतर हे 26ते गाव परिसरातील अंतर 15कीं मी येत असून तालुक्यच्या शेवठी बसले गाव आहे त्याचे अंतर तर 50कीं मी पळत असून रुग्णालय सुविधा अभावी कित्येक गरीबाचा जीव गेला हे थांबवन्या साठी निवेदन देऊन मागणी केली गेली होती असेच दिरंगाई धोरण राहले तर पुन्हा किती गरीब कुटुंब प्रमुखाचा जीव जाऊन कुटूंबाला पोरखे करायचे हे आता खपवून घेणार नाही त्यासाठी आम्ही दि 21जानेवारी 2021रोजी धरणे देणार आहो,रास्त मागणी रास्त अशी साधं देऊन शिंदोला येते सामान्य रुग्णालय निर्माण करून घेण्यासाठी आमचे धरणे देण्याचा इशारा संजय निखाडे यांनी दिला आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...