रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मुंबई (वृत्तसंस्था ): नेत्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम असा प्रकार असतो असे म्हणणे मुर्धी राजकारण करण्याऱ्यांचे मत अनेकांना पटले आणि त्यावर दादही दिली गेलीआहे . मात्र, पीए मुरब्बी, मुत्सदी असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील. शरद पवार यांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास झाला असून राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते अशीच त्यांची ओळख आहे.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्याआधी औटघटकेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडते की काय असे वाटत असताना जयंत पाटील यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्या घरी जाऊन समजूत काढत होते. शांत, मुरब्बी आणि धोरणी नेते असलेले वळसे-पाटील कालांतराने महाविकास आघाडीत मंत्री होणार ही जवळपास निश्चित गोष्ट होती. पण गेल्या दीड वर्षांत ते मंत्री होते हे अनेकांना माहीतही नव्हते. कामगार आणि उत्पादन शुल्क खाते त्यांच्याकडे होते, याची माहिती अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर झाली. वळसे पाटील यांना पहिल्याच टप्प्यात गृहमंत्रिपदाची ऑफर होती मात्र, त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत ते नाकारले. पुढे दीड वर्ष त्यांना मिळालेल्या मंत्रालयांची ना नावे पुढे आली ना वळसे पाटील यांच्या नावाच्या बातम्या. त्यामुळे काहीसे झाकोळले गेलेले वळसे पाटील पुन्हा फ्रंटवर खेळण्यास पुढे आले आहेत.असे गृहमंत्री पदी आरूढ झाल्याने समोर येत आहे. या आधी सुद्धा त्यांनी अनेक मंत्री पदी आपले कर्तव्य भूषवले आहे, त्याचा मितव्य संभाव हा गृहमंत्री पदावर पोचवण्याचे कारण ठरला असल्याचे बोलें जात आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...