Home / महाराष्ट्र / सावधान! शहरात असुरक्षित...

महाराष्ट्र

सावधान! शहरात असुरक्षित अन्नपदार्थाची बेभाव विक्री

सावधान! शहरात असुरक्षित अन्नपदार्थाची बेभाव विक्री

भारतीय वार्ता: दिवाळी सारख्या सनासुदीच्या दिवसांत अनेक नागरिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. कोविड – १९ प्रादुर्भावाचे सावट अजून संपले नसून हॉटेल्स, रेस्टारंट, उपहार गृहात आवश्यक सर्व सोयीची उपलब्धता करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र या निर्देशाला चंद्रपूर शहरात तसेच वरोरा, भद्रावती,राजूरा, इतर तालुक्यात पुरता हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येते. अन्न व औषध प्रशासनाची हलगर्जीपणाही चव्हाट्यावर आली असून तक्रारीसाठी फोन केला असता सर्व अधिकारी नॉटरिचेबल असल्याची बाब समोर आली आहे.याचा फायदा घेत परशान व्यवसाइक तर रस्ता अतिक्रमण करून आपले वर्चस्व निर्माण करीत आहे.

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासनातील कोणीच वाली उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सणानिमित्ताने अनेक नागरिक खाद्य पदार्थ खरेदी व आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परंतू शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेवून कार्यवाही करण्याच्या कचाट्यातून स्वतःला दुर ठेवण्यासाठी संपर्क क्रमांकच बंद करून ठेवले आहे. एकप्रकारे भेसळ, असुरक्षित अन्नविक्री, हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांची अरेरावी यांना मुकसंमतीच प्रशासनाकडून दिली गेली की काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...