वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सुगंधित तंबाखू गुटखा विक्रेत्यांचे धागे दोरे नागपूर पर्यंत
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी):- जिल्हातील अवैध तंबाखू गुटखा विक्रीमुळे अनेक लोक मृत्यूच्या दारेंत ओडून कर्करोग्यांनी पीडित होऊन बसले आहे. महाराष्ट्र सरकारनी बंदी घातलेल्या गुटखा तंबाखू विक्रीला पकडण्यासाठी समंधित विभाग तंबाखू तपासणीसाठी लॅबमध्ये त्याची उग्रता व त्यामुळे होणारे मानवी शरीरांवर दुष्परिणाम किती प्रमाणात हानिकारक आहे त्याची रिपोर्ट देने आहे पण पकडलेला सुगंधित तंबाखू गुटखा हा करोडो रुपयांच्या असल्यामुळे हे सुगंधित तंबाखू गुटखा विक्रेत्या त्या नागपूर बुटीबोरीमध्ये असलेली लॅबमध्ये सेटिंग करून नमुन्यांचे रिपोर्ट बदलवून करोडो रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखू गुटखा त्या खोट्या रिपोर्टच्या मदतीनं सोडवून घेतात यामध्ये अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन यांच्या सोबत मिळून असतात त्यामुळे यांना या विभागाची वेळोवेळी मदत मिळत असते म्हणून हे सर्व सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणारे या जिल्ह्यात मोठया प्रमाणात अल्प कालावधीत करोडपती झाले असून यांच्या सोबत काही अधिकारी सुद्धा पैशांनी रगड झाले आहे.
महराष्ट्रात तंबाखू सारख्या पदार्थानी कर्करोगानी पीडित असलेले रुग्णांची संख्या पाहता सरकार नी या तंबाखू वरती बंदी लावली असून याच बंदी असलेल्या पदार्थाची विक्री करून काही हाताच्या बोटांवर मोजणारे इतके लोक हे अवैध तंबाखू विक्रीतून करोडपती झाले असून यांनी तपासणी लॅबला सुद्धा नमुने रिपोर्ट बदली करण्यासाठी विकत घेतल्याचे विश्वासूं सूत्र आम्हला नेहमी सांगत असतात त्यामुळे आता यावर काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...