Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारहाण प्रकरणी सहा...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

तिन हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला

मारेगाव: मारहाण प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव श्री.एन.पी. वासाडे यांनी आरोपी  रुपेश  सुधाकर बोधाने रा.हटवांजरी ता.मारेगाव जि यवतमाळ यास सहा महीने कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा दि.. ०६ ऑगस्ट रोज शुक्रवारला  शिक्षा  सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे  की मारेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी हा  दि.०७.०८.१८ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता गावातील पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता त्यावेळी पानठेल्या समोर काही लोक पत्ते खेळत होते वरुन फिर्यादी हा सुद्धा पत्ते खेळण्यासाठी बसला त्यावेळी आरोपीचे वडील हे येवुन पत्ते उचलले.

पत्ते का उचलले म्हणून विचारले असता आरोपीने पानठेल्यावरील खर्रा घोटण्याची पाठी घेवुन फिर्यादी ला चेहऱ्यावर, हातावर मारले त्यामुळे फिर्यादचे डावे डोळ्याचे खाली मार लागला व रक्त निघाले तसेच आरोपीने शीवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली वरुन फिर्यादीने पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला पोलीसांनी आरोपी विरूद्ध भा.द वि. चे कलम ३२४,५०४,५०६ ,भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद केला सदर गुन्हाचा जमादार रामकृष्ण वेटे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी,डाँक्टर पी.एस.वानखडे व तपास अधिकारी  जमादार रामकृष्ण वेटे ब.न.६८३ यांचे सह नऊ साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले.

साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने  विशेष सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व  कोर्ट पैरवी  जमादार ढुमणे यांनी काम पाहीले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...