वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, चंद्रपूर च्या वतीने जेष्ठ नागिरक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत मोरवा ता. जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन निमित्याने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात गावचे उपसरपंच मा. पिदूरकर साहेब, प्रमुख मार्गदर्शक मा. धनंजय तावाडे (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव), प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक डॉ. खुशबू मॅडम, ग्राम पंचायत सदस्य मा. सुकेशनी डोर्लीकर मॅडम, ज्येष्ठ नागरिक तथा उपक्रम केंद्राचे कॅप्टन दुरुटकर आजी, शांता आजी, गावातील CRP यांची उपस्थिती होती..दरम्यान गावातील उपसरपंच साहेबांनी केक आणून जेष्ठ नागरिकांचा हस्ते केक कापल्या गेले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. धनंजय तावाडे साहेबांनी वयोवृद्धांना मार्गदर्शन केले. त्यात जेष्ठ नगरीकांचा जीवनातील प्रवास, नैराश्य, उदासीनता ,स्मृतिभ्रंश यावर मार्गदर्शन केले. नेहमी आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयन्त करा असे सांगितले तसेच अंधश्रद्धामुळे कशी फसवणूक होते ते प्रयोग करून वयोवृद्धांना दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गाव स्वयं सेवक संगिता डोर्लीकर मॅडम यांनी केले तर संचालन व आभार मनोज सोदारी यांनी केले. या कार्यक्रमात वयोवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...