Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / युवती साठी स्वरोजगार...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

युवती साठी स्वरोजगार मेळावा संपन्न   

युवती साठी स्वरोजगार मेळावा संपन्न   

युवती साठी स्वरोजगार मेळावा संपन्न   

जिवती: सात दिवसीय व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धा द्वारा क्री हैडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या सहकार्याने युवतींसाठी स्वयंरोगार उपक्रम राबिण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन नगरपरिषद बचत गट मॅनेजर सौ चित्राताई चाफले व  कौशल्य विकास विभाग सौ ठाकरे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून द्वीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ( लिटिल स्टार कांव्हेंट अध्यक्ष) बुशरा पठाण मॅडम व प्रमुख पाहूणे म्हणून (सन शाईन स्कूल वर्धा) अध्यक्ष मॅडम, आझमी तबस्सुम ,गोसिया नियाजी मॅडम उपस्थित होत्या. युवतींना मान्यवरांनी स्वयंरोजगारासबंधी विविध विषयावर मार्गदर्शनपर भाषण दिले.व्यवसाय करण्यासाठी कौशल्य किती गरजेचे असते याची सविस्तर माहिती दिली.

शिबिरामध्ये विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय करून सक्षम बनावे यावर जास्त भर देण्यात आला.प्रशिक्षणाला अनुभवी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती प्रशिक्षणाचे विषय शिवण काम, मास्क शिवणे, कापडी बॅग,पेपर बॅग,मेहंदी काढणे,संस्कार भारती रांगोळी इ. होते.शिबिरात नवरात्र महिला बचत गट व इतर युवतींचा समावेश होता.

आमचे प्रेरणा  स्थान महात्मा गांधीचा आत्मनिर्भर देश व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सुशिक्षित करण्यासाठी दिलेले योगदान यांचा कर मेळ साधण्याचा प्रयत्न केला तर खरचं आत्मनिर्भर देशाचे स्वप्न साकार होईल अशी आम्ही आशा करतो.

शिबिराचे समापन महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त करण्यात आले.यातून प्रेरणा घेऊन युवतींनी व्यवसाय करण्याची व आत्मनिर्भर बनण्याची हमी देण्यात आली.शिबिराचे आयोजन गौरीशंकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था सचिव श्रीमती लताताई होलगरे यांनी केले शिबिर खूप छान पार पडले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...