शासकीय मैदानावर ध्वजारोहनासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत चंद्रपूर जिल्हयाकरीता खेलो इंडिया सेंटर अंतर्गत राजुरा येथे मैदानी क्रीडा स्पर्धा ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराचे केंद्र मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने 14 व 16 वर्षाआतील खेळाडू मुले व मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी दि. 7 व 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण केंद्रात अनिवासी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
वणी:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा...
वणी :जनता विद्यालय वणीचा विद्यार्थी रक्षक मदन पेंदाणे वर्ग 6 वा तुकडी- अ हा पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय...
वणी:- मार्कंडेय पोदार लर्न स्कुल वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे...
वणी : वणी बार असोसिएशन वणी वकील संघ ची २०२५ पुढील नवीन तीन वर्षासाठी ११ सदस्यासाठी दिनांक २५ जानेवारी रोजी...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
*गडचांदुरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान* ✍️दिनेश झाडे गडचांदूर कोरपना:-चंद्रपूर जिल्हा व कोरपना - जिवती तालुका...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...