वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
कोरोना रोगाच्या आळ खंडित पडलेल्या पहिल्या टप्प्यातील सरपंच पदाचा टिळा सुटला " हम करे सौ कायदा..! सरपंच्याचा तोरा.
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनं शिरपूर हद्दीतील पहिल्या टप्प्यातील 11 ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच पार पडलेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणूकीत 11गावा करिता संविधान अधिकारा अन्व्ये येथील .जाती, जमाती पुरुष सर्वसाधारण महिला राखीव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान झाल्या . या ग्रामपंचायतमध्ये पुनवट येते पौर्णिमा आनंद चिकटे ह्या सरपंच तर उपसरपंच मिलिंद झिबला कांबळे, निलजई सौ सुचिता रामचंद्र टेकाम सरपंच तर सौ सोनू अनिल जांभुळकर उपसरपंच, नायगाव बु येते गणेश वामन मेश्राम सरपंच तर उपसरपंच आनंदराव लक्ष्मण बोबडे याची निवड करण्यात आली, शेवाडा येते सरपंच सौ मनीषा विनोद आत्राम तर सुधीर मत्ते, चिंचोली येते सौ शालिनी संतोष सलाम ह्या सरपंच तर सौशील शामराव थेरे उपसरपंच,, पिंपळगाव येते दीपक ऋषीं मते हे सरपंच तर सुमित वसंता सोनटक्के उपसरपंच, पिपंरी येते काकाजी पावडे सरपंच तर गणेश मेश्राम उपसरपंच, तरोडा येते सरपंच वैशाली सतीश वऱ्हाटे तर संगीता सुरेश बोरकर उपसरपंच, शिरपूर येते जगदीश मारोती बोरपे सरपंच तर मोहित चचडा उपसरपंच, सावंगी येते शालूताई सुरेश ठाकरे सरपंच तर उपसरपंच ज्ञानेश्वर गणपती आत्राम याना प्रथम नागरिकाचा मान मिळाला आहे यात सात महिला राखीव व रोस्टर असलेल्या सरपंच पदासाठी महिला उमेदवार दावेदार असल्याने गावातील या निवडीने वासीयांमध्ये अबालवृद्धांपासून आनंदाचे वातावरण होते यांची बहुमताने निवड झाली. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही नव निर्वाचीत सरपंचयांनी गावकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली. महिला व पुरुष सरपंचपदीव उपसरपंच निवडीमुळे ग्रामीन राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...