Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर जिल्हातील...

चंद्रपूर - जिल्हा

चंद्रपूर जिल्हातील केमिकल युक्त बनावटी भेसळ सुगंधित तंबाखू माफियांना जेरबंद करा :- सर्वसामान्यांची मागणी.

चंद्रपूर जिल्हातील केमिकल युक्त बनावटी भेसळ सुगंधित तंबाखू माफियांना जेरबंद करा :- सर्वसामान्यांची मागणी.

वसीम, जयसुख, नूतन, जीतु यांच्यावर कार्यवाई केव्हा होणार?  केव्हा होणार चंद्रपूर जिल्हासह संपूर्ण विदर्भ तंबाखू व्यसन मुक्त, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यवाई केव्हा करणार?  


उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा -प्रतिनिधी ) :- जिल्ह्यात मोठया प्रमाणात बनावटी केमिकल युक्त सुगंधित तंबाखू ठिकठिकाणी बनवून सर्वसामन्यांच्या  आरोग्याला  हानिकारक असलेल्या या व्यसनाला महाराष्ट्र सरकार नी 2012 मध्ये बंदी लावली त्यामुळे महराष्ट्रातिला अनेक जिल्हा यापासून मुक्त झाले पण विदर्भातील काही जिल्हा आजूनही या व्यसनाधीन असून यावर कठोर प्रतिबंद केव्हा येणार त्या संबंधित  भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यवाई केव्हा करणार? अशे सवाल आता चंद्रपूर करणांसोबत  विदर्भातील काही समजुदार नागरिक सरकार ला विचारू पाहत आहे. 

चंद्रपूर जिल्हातील या बनावटी सुगंधित तंबाखू च्या माफियांना वाचविणारे त्या राजकीय पुढाकाऱ्यानी त्यांच्या सोबत या अवैध व्यवसायत भागेदारी करून घेतली असल्याचे खात्रीजनक वृत्त आमच्या भारतीय वार्ता टीम च्या हाती लागले असून यामागील त्या राजकीय पुढाकारी नी  संबंधित सरकारी अधिकारी व कर्मचारी पोलीस प्रशासनातील उच्च अधिकारी यांना हाताशी घेऊन हा मोठया अवैध व्यवसायात मोठी भागेदारी करून यांना वाचविण्यासाठी अनेक उपाय योजना करून ठेवल्याने यांच्यावर जिल्हा प्रशासन त्यामुळे गंभीर नसल्याची ओरड जिल्हात होताना दिसून येत असून यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील देव जाने पण त्यांनी वेळ असता यावर कठोर निर्णय न घेतल्यास व्यसनाधीन युवा पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊन लवकरच मृत्यू च्या दारीं ओढल्या जाणार असून या तंबाखू व्यवसायाला
 आता लवकर एसन लावून थाबविण्याची गरज दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...