Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / चिखलगाव मध्ये कृषी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

चिखलगाव मध्ये कृषी केंद्रातुन बियाणांची चोरी..

चिखलगाव मध्ये कृषी केंद्रातुन बियाणांची चोरी..

वणी पोलीसांकडून चोरट्याचा कसून तपास सुरू

वणी : शहरातील लाॅकडाऊन खुलल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असुन अज्ञात चोरट्यानी बार, दुचाकी,कृषी पानटपरी याना टारगेट केले असुन वणी पोलीस या अज्ञात चोराच्या मार्गावर असताना या चोरीने पुन्हा एका चोरी प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान उभे केले आहे. शहरा पासून अर्ध्या की मी अंतरावरील चिखलगाव येथील ९६ हजारांच्या चोरी प्रकरणी वणी पोलिस तपास यंत्रणा पुन्हा कामी लागली आहे.

याविषयी सविस्तर वृत असे की, मंगळवारी शहरालगत असलेल्या चिखलगांव येथील कृषी केंद्राच्या गोदामात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला व कृषी केंद्राच्या गोदामाचं शटर च कुलूप तोडून आत प्रवेश केल्याची घटना १५ जूनच्या रात्री दरम्यान घडली असून १६ जूनला दुपारी १२.२५ वाजता कृषी केंद्र संचालकाने या बाबत वणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चिखलगांव येथील फिर्यादी चे नाव चंद्रशेखर पांडुरंग देठे (45) यांच्या मालकीचे भूमिपुत्र या नावाने कृषीकेंद्र आहे.

१५ जूनला रात्रौ दरम्यान अज्ञात चोरटयांनी कृषीकेंद्राच्या गोदामाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कृषी केंद्राच्या गोदामामध्ये असलेली ७ क्विंटल तूर किंमत ४२ हजार रुपये व सोयाबीन बियाण्याच्या १४ बॅग किंमत ५४९०० असा एकूण ९६ हजार ९०० रुपयांचा कृषी माल लंपास केला. सकाळी कृषी केंद्र उघडण्यास आलेल्या कृषीकेंद्र चालकास कृषी केंद्राच्या गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. कृषीकेंद्र चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४६१, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

वणीतील बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...