Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / तालुकाध्यक्ष शंकरभाऊ...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

युवकांसोबतच महिलां भगिनींचाही विस्वास जिंकण्यात मनसेला यश

प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात मनसे पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांचे नेतृत्वात जनसामान्यांची कामे मार्गी लावत मनसे ने आपले स्थान भक्कम केले. आज युवकांचा विस्वास संपादन करणारा पक्ष म्हणून मनसे तालुक्यात ओळखण्यात येतो.

आता मात्र या पुढे एक पाऊल टाकत मनसे ने युवती व महिलांभगिनींचा देखील विस्वास प्राप्त केला असून बोरी (इचोड ) येथील युवक व भगिनींनी मनसेत प्रवेश करून यावर शिक्कामोर्तब केले आहे. राळेगाव तालुक्यातील बोरी (ईचोड)येथे क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोरी येथील शेकडो युवकांनी व माता भगिनींनी मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट यांनी  त्यांचे पक्षात स्वागत केले. 

यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष गणेशभाऊ काकडे, तालुका सरचिटणीस गणेशभाऊ मांदाडे, कोषाध्यक्ष राहुलभाऊ गोबाडे, अमर प्रकाश आत्राम (शाखा अध्यक्ष) सौरभ प्रकाश बावणे (शाखा उपाध्यक्ष) जिवन सुधाकर आत्राम (शाखा सचिव) दिनेश नानाजी क्षिरसागर (शाखा सहसचिव) वैभव रमेश देठे (शाखा कोषाध्यक्ष)(सदस्य)किशोर नानाजी नैताम, खुशाल गोपाळा खिरटकार, शशिकांत पुंडलीक उईके, साहील विलास वेले, पंकज विजय कुमरे, आशिष गुणवंत परचाके, अनुप नानाजी सोनटक्के, विजय शत्रुघ्न नैताम, वैभव जवादे, कलिंदर पठाण, जगदीश गोबाडे, गिरीश कुंभारकर, गौरव तोडासे, मारुती ठाकरे,अनील मेश्राम, अमित ठाकरे आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...