Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी-घुग्गुस रोडवरील...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी-घुग्गुस रोडवरील लालगुडा जवळ स्कॉर्पियोची ऑटोला जोरदार धडक..!

वणी-घुग्गुस रोडवरील लालगुडा जवळ स्कॉर्पियोची ऑटोला जोरदार धडक..!

वाहनांचे मोठे नुकसान..!

वणी घुग्गुस राज्य महामार्गाने वणी वरून घुग्गुस कडे भरधाव जात असलेल्या स्कॉर्पियोने लालगुडा कॉलनीतून रोडवर चढत असलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे.

वणी घुग्गुस मार्गावरिल लालगुडा गावाजवळ स्कॉर्पियो वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना आज २६ सप्टेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. धडक एवढी जोरदार होती की, स्कॉर्पियोने ऑटोला रोडखाली नेत स्कॉर्पियो ऑटोवर चढली. यात कुणाचीही जिवीत हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्कॉर्पियोखाली ऑटो दबल्या गेल्याने ऑटो दिसून येत नव्हता.

वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा वळण रस्ता अपघात प्रवणस्थळ झाला असून या वळण रस्त्यावर झाडेझुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. रोडच्या काठाने वाढलेली झाडे झुडपे तोडण्याची कुणीही तसदी घेत नसल्याने या वळण रस्त्यावर अपघात वाढू लागले आहेत. 

वणी वरून घुग्गुसकडे जाणाऱ्या स्कॉर्पियो क्रं. MH ३७ G ३७१८ ने लालगुडा कॉलनीतून रोडवर येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पियोने ऑटोला रोडखाली नेत स्कॉर्पियो अक्षरशः ऑटोवर चढली. ऑटो पूर्णतः स्कॉर्पियोखाली दबल्या गेला. लालगुडा वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपं वाढली असल्याने आड मार्गाने येणारे वाहनचं दृष्टीस पडत नाही.

 

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...