Home / चंद्रपूर - जिल्हा / किराणा दुकानाच्या...

चंद्रपूर - जिल्हा

किराणा दुकानाच्या आड सुगंधित तंबाखू गुटख्याची होत आहे विक्री..!

किराणा  दुकानाच्या आड सुगंधित तंबाखू गुटख्याची होत आहे विक्री..!

अन्न औषधी विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून निलंबित करण्याची सर्वसामन्याची मागणी 

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोठया प्रमाणात सुगंधित तंबाखू गुटख्याची विक्री होत असतांना अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन गप्प का असा सवाल सर्वसामान्याना नेहमी पडत असतांना शहरात ठिकठिकाणी किराणा दुकानाच्या व्यवसाय मागे काही व्यावसाईक  महाराष्ट्र सरकार नी बंदी घातलेल्या  सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करत असून आम्ही वारंवार बातमीत या अवैध तंबाखू विक्री करणाऱ्यांचे नाव प्रकाशित करून सुद्धा अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन मोन  का यांना यामागे लाखो रुपये गप्प बसण्यासाठी तर मिळत नसणार न?  अवैध तंबाखू विक्री करण्यार्यांना हे विभाग का वाचविते यांच्यावर का छोटी कार्यवाही करून मोठा गज्या वज्या नेहमी करत असते असे अनेक प्रश्न या जिल्ह्यात उपस्थित होत असतांना नागपूर हायकोर्टाचे निर्णय नंतर सुद्धा हे अधिकारी उघळ डोळ्याने का बघत बसले देव जाने पण यातून करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे विश्वसनिय सूत्र नेहमी आम्हला  सांगत असतात. 

चंद्रपूर शहरातील छोटी किराणा दुकानाच्या मागे ही अवैध सुगंधित तंबाखू गुटखा विक्री होत असून यावर स्थानिक पोलीस ठाण्या का लक्ष देत नाही अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन यांना 50 ते 60 लाख रुपयांची देन दिली जात असल्याचे खात्रीजनक वृत्त असतांना म्हणून यावर हे शासन प्रशासन चे संबंधित विभागातील भ्रष्ट अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे आता सर्वसामान्यांकडून यांची विभागीय चौकशी करून निलंबित करण्याची मागणी आता जोर धरू लागली असल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे. आता तरी जिल्हाधिकारी साहेब यावर लक्ष देतील काय.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...