वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आय आर सीएचपी बंकर जवळ, भंगार चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना काल रविवारी घडली असून या प्रकरणी दोन आरोपींना घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे.बाबू उर्फ मोहम्मद सद्दाफ व रजनीकांत गिरी असे अटकेतील आरोपींची नाव आहेत.
वैभव निमकर हा घुग्गुस येथील सब एरिया goc मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहे.त्याची ड्युटी रविवारी आयआर सीचपी बंकर जवळ लागली होती. अशातच असलेले 2 इसम यार्ड मध्ये पोहोचले व तिथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली.या सर्व प्रकरणाची तक्रार सुरक्षा रक्षक निमकर याने घुग्गुस पोलिसात केली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
जिल्ह्यातील दारूबंदी उठताच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांनी हातपाय पसरायला सुरुवात केली असून या आधी सुद्धा भंगार चोरट्यानी सुरक्षा रक्षकांना मारहाण केली आहे. त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...