खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : येथील तहसील कार्यालगत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर यांच्या शेतकरी तक्रार निवारण केंद्राला आज ता.२९ रोजी दुपारी १ वाजता सप्तखंजेरी वादक राष्ट्रीय कीर्तनकार समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी भेट दिली होती. परिसरातील पीडित शेतकरी वयोवृद्ध, विधवा, व दिव्यांग लोकांसाठी मागील ६ वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर यांनी शेतकरी तक्रार निवारण व मोफत मार्गदर्शन केंद्र उभारल आहे.
यात गोर गरिबांना उचित मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य केल्या जात असल्याने या कामाची दखल म्हणून ग्रामगीतेचे प्रचारक व राष्ट्रीय कीर्तनकार सप्त खंजेरीचे जनक सत्यपाल महाराज यांनी या केंद्राला भेट दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर, मिलिंद पाटील, सप्तखंजेरी वादक चिडे गुरुजी, उदयपाल महाराज, पुंडलिक मोहितकार, निखिल झाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...