Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात "सत्कार निर्भीड पत्रकारांचा" कार्यक्रम संपन्न...!

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात

पत्रकार हा समाजाचा आरसा- विवेक बोढे यांचे मनोगत

देवानंद ठाकरे (घुगुस प्रतिनिधी) :     मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात "सत्कार निर्भीड पत्रकारांचा" कार्यक्रम घेऊन घुग्घुस शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आला.
         
घुग्घुस शहरातील जेष्ठ पत्रकार दया तिवारी, श्रीकांत माहुलकर, मनोज कनकम, सुरेश खडसे, संजय पडवेकर, हनीफ मोहम्मद, इम्तियाज रज्जाक, नौशाद शेख, प्रशांत चरडे, हसन शेख, विक्की गुप्ता, पंकज रामटेके, राहुल चौधरी, प्रणय बंडी, दशरथ आसपवार, हनीफ शेख, देवानंद ठाकरे, कल्याण सोदारी, सदन रेनकुंटला, करण कोलगुरी, राजेंद्र मेश्राम या पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
       
याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले देशात दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस आपल्या देशात स्वतंत्र व जबाबदारी चे प्रतीक आहे. हा दिवस देशभरात पत्रकार व भारतीय पत्र परिषदेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जो विरुद्ध परिस्थितीत सत्य देशाच्या व समाजाच्या समोर आणतो. भारतात 4 जुलै 1966 रोजी पत्र परिषदेची स्थापना करण्यात आली व 16 नोव्हेंबर पासून या पत्र परिषदेने काम करणे सुरु केले. भारतीय पत्र परिषद विश्वासहर्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्व पत्रकरिता गतीविधीवर नजर ठेवते. पत्रकारिता ही कोणाच्याही दबावाखाली व प्रभावाखाली असू नये ती निष्पक्ष असावी.

  यावेळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, सिनू इसारप, साजन गोहने, संजय भोंगळे, शरद गेडाम, श्रीकांत सावे, अनंता बहादे, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, मोमीन शेख, विवेक तिवारी, अजय आमटे, अनिल मंत्रिवार, भारत साळवे, सुरेंद्र भोंगळे, मानस सिंग, सुशील डांगे, पियुष भोंगळे, प्रणय बोकडे, उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...