Home / चंद्रपूर - जिल्हा / करोनां काळात गोरगरिबांसाठी...

चंद्रपूर - जिल्हा

करोनां काळात गोरगरिबांसाठी देवदूत बनून अवतरल्या सरिता मालू..

करोनां काळात गोरगरिबांसाठी देवदूत बनून अवतरल्या सरिता मालू..

त्यांचे सामाजिक कार्य उलेखनिय.


चंद्रपूर : -  करोना काळात संपूर्ण जगात हाहाकार माजला असतांना प्रशासन ,आरोग्य यंत्रणा ह्या  निवारण करण्यासाठी सज्ज आहेत,परंतु रुग्णांची  वाढती संख्या लक्षात घेता कुठ..कुठ  प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे .
रुग्णाची हेळसांड होऊ नये व त्यांना योग्य तो उपचार मिळावा ह्या साठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.  यातच  गोरगरिबांना  व प्रशासनाला मदत व्हावी व आपण समाजाचे देणेकरी आहों ह्या भावनेने अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती देवदूत बनून रुग्णाची सेवा करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ही फेंड्स चारटी ग्रुप चे काम उलेखानिय आहे.ह्या सामाजिक संस्थेने करोना काळात अनेक गरजू रुग्णाची सेवा करीत आपला एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.त्यांनी आज पर्यंत 40 ऑक्सिजन   सिलेंडर, सात रूग्णांना प्लास्मा व सहा गरजू रूग्णांना बेडची व्यवस्था करून देऊन खरी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या  ग्रुप चे काम असेच सुरु  राहील अशी माहिती ग्रुपच्या अध्यक्षा  सरिता मालू यांनी आमच्याशी बोलतांना वेक्त केली  आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...