Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / तहसीलदार गाडे यांच्याहस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

तहसीलदार गाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान धनादेश वाटप

तहसीलदार गाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान धनादेश वाटप

तहसीलदार गाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान धनादेश वाटप

राजुरा : तालुक्यातील चुनाळा येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विजेच्या कळकटासह झालेल्या जोरदार पावसात वीज पडून मृत पावलेल्या पाच बकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून राजुरा तहसिलदार हरीश गाडे यांनी सानुग्रह अनुदानाचे धनादेश शेळी मालकांना (दि. २८) वाटप केले.

चुनाळा येथील भगवान पानसे यांच्या मालकीच्या तीन शेळ्या, अनुसयाबाई ठेंबरे यांची एक शेळी व अनिल वांढरे यांची एक शेळी २९ ऑगस्ट रोजी गावाबाहेर चारा खाण्यासाठी गेली असता वीज पडून पाचही शेळ्या जागेवर मृत पावल्या असता महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून शेळी मालकांना लवकर नुकसान भरपाई म्हणून  सानुग्रह अनुदान देण्यासाठी तहसीलदार हरीश गाडे यांनी  तहसिल कार्यालयात सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप केले.

यावेळी तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, तलाठी विल्सन नांदेकर, लिपिक ललिता मारकड, भगवान पानसे, अनुसयाबाई ठेंबरे, अनिल वांढरे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...