खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (तालुका प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या राजूर येथे सन्मान स्त्री शक्तीच्या संस्थेची उप समिती आज ता. जानेवारी रोजी नवीन वर्षाचे औचित्य साठून गठीत करण्यात आली. यावेळी संस्थेच्या संस्थापिका किरण देरकर या उपस्थित होत्या. गठीत करण्यात आलेल्या राजूर उप समितीच्या अध्यक्षा म्हणून सौं. प्रणिता अस्लम ,उपाध्यक्ष. सौं नमिता अडकीने, सौं. सोनाली भुसारी, सौं. विमला कश्यप, सौं. दिशा फुलझले व सदस्य म्हणून सौं.बुलका फुलझले,सौं. रम्या करादावार, सौं. पुष्पलता महतो, सौं. कांचन वानखडे, सौं. प्रेमीला टेकाम सौं. आशा मोडक, श्रीमती. बबली कच्ची, सौं. माधुरी प्रजापती यांची नियुक्ती करण्यात आली. तसेंच सन्मान स्त्री शक्तीचा राजूर कार्यकारणी च्या पुढाकारणे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर येथे सुरु असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरातील महिला लाभार्थीनां साडी चोंडी, व फळ वाटप करण्या आले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष सौं किरण देरकर, जिल्हा परिषद सदस्य, संघदीप भगत, डॉ. चिखलीकर,ग्रा.पं. सदस्य रेहाना बानो सिद्दीकी,बबिता सिह, यांचे सह सन्मान स्त्री शक्तीचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...