Home / चंद्रपूर - जिल्हा / मरारमेंढा येथे 'सामाजिक...

चंद्रपूर - जिल्हा

मरारमेंढा येथे 'सामाजिक सहकार्य जबाबदारी' अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट            

मरारमेंढा येथे 'सामाजिक सहकार्य जबाबदारी' अंतर्गत शाळेला सँनिटायजर मशिन भेट            

टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लि. तथा माऊली सर्विसेस नागपूर चा स्तुत्य उपक्रम

ब्रम्हपुरी : 'समाज माझा आहे. समाजाकडून आम्हाला जे काही मिळते त्याची अल्पशी परतफेड जरी करता आली तरी ती आम्ही करू' या भावनेतून अनेक जिल्ह्यात टॅग्स कलेक्टिव इंडिया प्रा. लिमिटेड तथा माऊली सर्विसेस नागपूर हि कंपनी आपले सामाजिक दायित्व पार पाडीत आहे.

याच 'सोशियल को-ऑपरेशन रिस्पाँसबिलिटी' योजनेतंर्गत कंपनीने तालुक्यातील मरारमेंढा प्राथमिक शाळेला स्वयंचलित सेंसरयुक्त सँनिटायजर मशिन भेट दिली.

याप्रसंगी माऊली सर्विसेस नागपूर चे संचालक प्रशांत माडेवार व चंद्रपूर जिल्हा समन्वयक कपिल मेरूगवार यांनी कंपनीचे सामाजिक जाणीवेबद्दलची ध्येयधोरणे तथा भविष्यकालीन योजना याबाबत माहिती दिली.    भेटवस्तू समर्पण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्री अतुलभाऊ देशकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती पं. स.ब्रम्हपुरी श्री नामदेवभाऊ लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. अतूलभाऊ देशकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून कोविड महामारीची परिस्थिती व त्याअनुषंगाने टॅग्स कलेक्टिव इंडिया कंपनी तथा माऊली सर्विसेसच्या अशाप्रकारच्या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली. केंद्रप्रमुख खेड अरविंद साखरकर साहेब, नामदेवभाऊ लांजेवार, ग्रामपंचायत सदस्य मरारमेंढा रामभाऊ पिसे या सर्वांनी कंपनीच्या ग्रामीण क्षेत्रातील अशाप्रकारच्या उपक्रमाबाबत अभिनंदन केले.

शाळेची निवड तथा नियोजनासाठी कंपनीचे तालुका समन्वयक हेमंत धामेजा यांनी प्रयत्न केले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशभाऊ पिसे, उपसरपंच गौतम सोनडवले, मुख्याध्यापक ए.आर. ठाकूर, सहाय्यक शिक्षक एन.सी.ठक्कर, शापोआ कर्मचारी सुधाकर रासेकर, रविंद्र नैताम यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...