वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अंदाजे पंचेवीसशे ब्रास संशयास्पद रेतीसाठ्याची "डम्पिंग", संबंधित कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी चे उत्तर.
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी): लोकशाहीत पत्रकारितेला जी जबाबदारी दिली आहे ती एका परीने विरोधी पक्षाची आहे. खरं तर लोकशाहीला तीनच स्तंभ पण पत्रकारितेला समाजात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाते. समाज हितासाठी निडर, निर्भय पणे उभे असलेले प्रामाणिक पत्रकार आज समाजहितासाठी अविरत झटत असल्याचे बघायला मिळतात आणी वेळोवेळी त्यांच्या चांगल्या कार्याची समाजाकडून दखल घेण्यात येऊन प्रशंसा देखील होते. मिळालेला मान-सन्मान व प्रशंसा हिच आपल्या जीवनाची जमा-पुंजी या मनोभावनेने ती व्यक्ती निष्कलंक पणे जीवन व्यतित करीत असते मात्र कधी-कधी अभिजात पत्रकारिता म्हटलं जाते ती पाळली जात नाही.?
एखादं पत्रकार जेव्हा समाज हित बाजूला सारून फक्त स्व:"कल्याण" जोपसतो व कलंकित पत्रकारिता करत असतो तेव्हा पत्रकारिते सारख्या पवित्र क्षेत्राला व त्याच्या वर्तमानपत्राला नक्कीच ग्रहण लागतोय हे मात्र नक्की.
जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचा सर्वत्र बोलबाला सुरु असतांना अवैध रेती तस्करीत वैनगंगा नदीने वेढलेला ब्रम्हपुरी तालुकाही अजिबात मागे नसल्याचे नजीकच्याचं काळात आवळगाव नदी घाटावरील जिल्हा उत्तखनणं विभागाची धाड बघता स्पष्ट होतं असून, आता रणमोचन नदी घाटालगत अंदाजे पंचवीसशे ब्रास रेतीसाठा डोलात उभा असल्याने महसूल कर्मचारी व संबंधित लोकांची विचारणी केली असता विसंगत व टोलवाटोलवी ची माहिती उपलब्ध होतं असल्याने रणमोचन येथील रेतीसाठा संशयाच्या घेऱ्यात असल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिक महसूल प्रशासन यावर पांघरून घालत असल्याने. जिल्हा विभागाच्या पथकाकडून काय कारवाई केल्या जाते हे पाहणे आता उल्लेखनीय.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...