भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
वणी पोलीसाची कारवाई, दोन टॅक्टर जप्त..
वणी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी ने ऊच्चग गाठला असून घाटाचे लीलाव न झाल्याने रेती तस्करी चांगलीच जोमात आहे. या साठी वणी पोलीसानी स्वेधानिक हत्यार ऊपसले आहे या तूनच आज मंदर घाटावर पोलीसांनी दोन बिना नम्बर चे रेती टॅक्टर पकडले आहे. हि कारवाई आज शनिवारी दुपारी १२ ते १ वाजता दरम्यान करून टॅक्टर जप्त केले आहे.
या विषई सविस्तर वृत्त असे कि पोलिसांना ऐका गुप्त माहिती वरून मंदर रेती घाटातील निरगुडा नदीवरून रेती तस्करी सुरू आहे या वरून वणी गुन्हे शाखेच्या पथकाने आज या मदर रेती घाटावर धाडसञ चालवून दोन बिना नंम्बरच्या टॅक्टर मध्ये रेती तस्करी करताना रंगेहाथ पकडले परतू ऐका वाहनाने रेती तिथेच ऊलटवली परतू दोन्ही टॅक्टर ना वणी पोलीसानी जप्तीमध्ये घेऊन वणी पोलीस स्टेशन मध्ये आनले टॅक्टर च्या मालका बाबद चौकशी केली असता ते मदर येथील अरविन्द ऊतम भंट व दिनेश नानाजी गुहे याचे ते आहे. असे समजले आहे या घटनेचा रितसर पंचनामा करून तो अहवाल तहसीलदार श्याम धनमने कडे पाठविला आहे परतू शनिवारी तहसील कार्यालय बंद असल्याने या दोघांना जवाब सोमवारी तलब करून मोठी दंडाची कारवाई होण्याची शक्यता आहे. हि कारवाई वणी चे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव व त्याचे सहकारी यानि केली आहे या कारवाई ने रेती तस्कर धस्तावले आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...