Home / चंद्रपूर - जिल्हा / अर्हेर नदी घाटातील...

चंद्रपूर - जिल्हा

अर्हेर नदी घाटातील रेतीचे, रस्त्यावर भरमसाठ ढीगारं..!

अर्हेर नदी घाटातील रेतीचे, रस्त्यावर भरमसाठ ढीगारं..!

अपघाताची शक्यता मात्र स्थानिक प्रशासन निद्रावस्थेत

 ब्रम्हपुरी (प्रतिनिधी): तालुक्यातील अर्हेर नदी घाटावरील अवैध रेती तस्करीची वाहतूक अर्हेर -नवरगाव गावातून ब्रम्हपुरी साठी, मोठ्या प्रमाणात सर्रास होत असून. अवैध रेती तस्कर अर्हेर-नवरगाव नदी घाटातून चोरी केलेली रेती अर्हेर -ब्रम्हपुरी मुख्य मार्गांलगत खुलेआम साठवून ठेवत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे तर स्थानिक महसूल प्रशासन भररस्त्यावर असलेल्या अवैध रेती साठवणुकीबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

अर्हेर-नवरगाव गावात व गावाच्या बाहेरील रस्त्यावर रेतीचे ढीगार साठवून, मिळेल त्या वेळेत उचल केली जात असल्याने स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस विभाग निद्रावस्थेत की अर्थपूर्ण व्यवहाराने शांत बसलेत याची खमंग चर्चा सर्वत्र बघायला मिळत आहे.

 अर्हेर-नवरगाव नदी घाटावरील अवैध रेती तस्करी संदर्भातील वृत्तपत्रामध्ये वारंवार प्रकाशित होणाऱ्या बातम्यांनी सुद्धा, गेंड्याची कातडी धारण केलेल्या स्थानिक प्रशासनावर कुठलाही प्रभाव होतांना दिसून येत नसून "एन्ट्री" स्वरूपात होणाऱ्या अर्थपूर्ण व्यवहारातून तालुक्यात रेती तस्करांचे हितसंबंध जोपासले जात असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून निदर्शनास येत आहे.

अवैध दारू तस्करीतून मिळणारी "मिळकत" कमी झाल्याने प्रशासनातील काही लाचखोर अधिकारी, कर्मचारी अवैध रेती तस्करीतून मिळणाऱ्या मिळकतीवर लक्ष ठेऊन रात्रपाळीचे "कर्तव्य बजावत" असल्याने अवैध रेती तस्करीला चालना मिळत असल्याचे सर्वसामान्याकडून चर्चीले आहे.

स्थानिक महसूल विभागातर्फे वारंवार घेण्यात येणाऱ्या "अकार्यक्षम" भूमिकेमुळे तालुक्यात काही अंशी जिल्हा विभागाची झालेली कारवाई बघता, अवैध रेती तस्करीतील अश्या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे आता नागरिकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...