*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
शासकीय मान्यवरांना निवेदन दिले
वणी: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे आयोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९ परीक्षा हि १४ मार्च २०२१ ला नियोजित होती. परंतु आधीच सदर परीक्षेला चार वेळा स्थगिती देऊन पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय पातळीवरील परीक्षा ( UPSC, SSC, NTPC, IBPS, व इतर तत्सम परीक्षा ) कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले नियम व अटी पाळून नियोजित वेळी योग्य पध्दतीने घेण्यात आल्या आणि त्यांचे निकाल नियोजित वेळेतच लागले आहे. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे आयोजित राज्यसेवा परीक्षा वारंवार पुढे ढकलत आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने हा घेतलेला निर्णय त्वरित मागे घेवून ठरले ढकलण्यात आली. केंद्रीय पातळीवरील परीक्षा ( UPSC, SSC, NTPC, IBPS, व इतर तत्सम परीक्षा ) कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले नियम व अटी पाळून नियोजित वेळी योग्य पध्दतीने घेण्यात आल्या आणि त्यांचे निकाल नियोजित वेळेतच लागले आहे. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे आयोजित राज्यसेवा परीक्षा वारंवार पुढे ढकलत आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने हा घेतलेला निर्णय त्वरित मागे घेवून ठरलेल्या वेळेतच परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष शिवश्री अजय धोबे, ऍड अमोल टोंगे,समिर चंद्रशेखर लेनगुळे यांचेसह धिरज बारसागळे, वैभव कोल्हेकार, निखिल ताजणे,अक्षय भटवलकर, निखिल दुर्गेकर, गुणवंत मालेकर,संभाशिव शेलवडे, रोहीत येरणे ईत्यादीसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...