Home / महाराष्ट्र / ग्रामपंचायत मध्ये विजयी...

महाराष्ट्र

ग्रामपंचायत मध्ये विजयी झालेल्या संभाजी ब्रिगेड सदस्याचा सत्कार सोहळा, वणी विधानसभाक्षेत्रात संभाजी ब्रिगेडचे ६२ सदस्य विजयी

ग्रामपंचायत मध्ये विजयी झालेल्या संभाजी ब्रिगेड सदस्याचा सत्कार सोहळा, वणी विधानसभाक्षेत्रात संभाजी ब्रिगेडचे ६२ सदस्य विजयी

वणी : नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध ग्रामपंचायत मधुन ६२ संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते विजयी झाले त्या विजयी उमेदवाराचा सत्कार संभाजी ब्रिगेड जिल्हा शाखेने वणी येथे स्थानिक वसंत जिनिंग हाल मध्ये शाल व ग्रंथ देऊन मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.
     ग्रामविकासाचा पाया समजल्या जाणाऱ्या स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीत उभे रहाणारे वणी विधानसभा क्षेत्रातून संभाजी ब्रिगेडचे ६२ सदस्य निवडणूकीत निवडून आले , त्यापैकी मोहदा ग्रामपंचायत मध्ये पूर्ण पॅनल निवडून आले, खातेरा, दरा, अडेगाव, कृष्णाणपुर, मार्की, सिंधी व . इतर ठिकाण मिळून संभाजी ब्रिगेडचे ६२ उमेदवार निवडून आले , मतदारांनी नवविचाराच्या उमेदवाराला पसंती दिल्याने ही विचाराची क्रांती असल्याच मत व्यक्त होत आहे, या सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि . अनंत मांडवकर होते, तर . प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिलीप चौधरी, चंद्रपूर हे होते. सत्कार मंचावर  प्रमुख उपस्थितीमधे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अंबादास वागदरकर, जिजाऊ  ब्रिगेडच्या भारती राजपूत, माया आसुटकर, संभाजी ब्रिगेडचे केन्द्रीय निरिक्षक चंद्रकांत वैद्य, भाऊसाहेब आसुटकर उपस्थित होते, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा . दिलीप चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय धोबे यांनी केले, सुत्रसंचालन दत्ता डोहे तर आभार समिर लेनगूडे यांनी केले. सत्कार सोहळ्याच्या यशस्वीते करिता अॅड.  अमोल टोंगें,  दत्ता डोहे, ॠषीकांत पेचे, नितीन मोहाडे, शंकर निर्बड, विवेक ठाकरे, अॅड.  शेखर वराटे, लिकेश चेंदे, संजय जेऊरकर, विनोद बोबडे, लक्ष्मण काकडे, मारोती जिवतोडे व इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...