Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / इंधनदर वाढीच्या विरोधात...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

इंधनदर वाढीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात 

 इंधनदर वाढीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात 
ads images

संभाजी ब्रिगेड तालुका झरी जामणी, इंधनदर वाढीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात

झरी-जामणी : गेल्या अनेक दिवसांपासुन देशात बेरोजगारीच प्रमाण वाढले आहेत,शेतकऱ्यांना पिक होत नाही,व्यापारी अस्वस्थ आहे.अशा पार्श्वभूमीवर जी क्रेंद सरकार ने इंधनदर वाढ (पेट्रोल,डिझेल,गॅस) केली. ती सर्वसामान्य जनतेला त्रासदायक झालेली आहेत,लाॅकडाऊन मुळे, सर्वसामान्य लोकांना उपासमारीची पाळी आली आहेत, त्यात परत इंधनदरवाढ मुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत,ना खावुंगा ना खाने दुंगा हे नारे सर्वसामान्य लोकांना भावले पण,आता ना खावुंगा ना खाने दुंगा ना पकाने दुंगा अशी म्हणायची वेळ तुमच्यावर आली तर नाही ना असं सर्वसामान्य लोकांना वाटायला लागले आहे,म्हणूनच केंद्र सरकारच्या इंधनदरवाढीच्या विरोधात हे निवेदन सादर करण्यात आले.

इंधनदरवाढ जी सर्वसामान्य परवडेल अशा योग्य प्रमाणात कमी करून सर्व भारतीयांना दिलासा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड झरी तालुका वतीने मा.पंतप्रधान साहेबांना तहसीलदार साहेब झरी जामणी तालुका मार्फत निवेदन सादर  करण्यात आले.

आणि जर इंधनदरवाढ कमी होत नसेल तर संभाजी ब्रिगेड वतीने येत्या काळात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल,अशी प्रतिक्रीया संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्यकारणी सदस्य समिर लेनगुळे यांनी दिली.यावेळी यशवंत गोखरे,जयंता ताजणे,प्रदिप गोखरे,आशिष देवाळकर,कुणाल पानेरी,वैभव मोहितकार,चंदु कोडापे,राहुल पंधरे आदी  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...