वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
झरी (जामणी): संभाजी ब्रिगेड झरी तालुका वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,झरी तालुका हा मागास तालुका असुन पाहिजे तेवढ्या प्रमाणात रक्तदानांची जागृती तालुक्यात झालेली नाही,व लोकांना त्याचे महत्त्व देखील कळले नाहीत. रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी व त्याचे महत्त्व लोकांना कळावे याच हेतूने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ धोबे प्रमुख उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी मा.गेडाम साहेब ठाणेदार,पाटण पोलीस स्टेशन संगिता हेलोंडे मॅडम,डाॅ विरखडे साहेब ग्रामीण रुग्णालय झरी सं.ब्रि.जिल्हाकार्याध्य समिर लेनगुळे म.से.सं तालुकाध्यक्ष केतन ठाकरे,निलेश येल्लटीवार,दत्ता डोहे,नितेश ठाकरे,संदिपभाऊ आसुटकर,वैभव मोहितकार,कुणाल पानेरी आदी उपस्थित होते,या रक्तदान शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...