खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : मागील दहा दिवसापासून राज्यातील एस. टी. कामगारांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून या आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात उतरली आहे. येथील आगारात सुरू असलेल्या आंदोलनात आज ता. ६ रोजी दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.
एस.टी. परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी एस.टी कामगारांचे मागील दहा दिवसा पासून आंदोलन सुरू असल्याने बससेवा सर्वत्र बंद आहे. त्यामुळे प्रवासाचे देखील प्रचंड हाल होत असताना देखील या रास्त मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकार जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
यावेळी चालू असलेल्या आंदोलनाला वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या मार्गदर्शणाखाली तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचया नेतृत्वात एका शिष्टमंडळाने आंदोलनाला भेट दिली. यात जेष्ठ नेते मिलिंद पाटील, तालुकापाध्यक्ष नरेंद्र लोणारे, शहराध्यक्ष किशोर मुन, महासचिव प्रा. डॉ. आनंद वेले, भारत कुमरे, किशोर चांदेकर, मनोज मोडक, कुणाल मोडक, कपिल मेश्राम, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी असंख्य एस टी. कामगार उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...