शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
ढाकोरी: कोलगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढाकोरी येते, ग्रामपंचायत सरपंच अजय कवरासे यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामस्थाची आरोग्य गरज लक्षात घेऊन आर टी, पी सी आर कम्प घेऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला आहे. दि. ८ मे रोजीच्या दुपारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व कोरोना प्रोटोकॉलचे नियम पाळीत आरोग्य कम्प घेण्यात आला ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच अजय कवरासे हे होते, तर ग्रामसेवक पवार ,ग्रा. प कर्मचारी महेंद्र काकडे आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक अलसावार, आशा सेविका मडावी, पोलीस पाटील प्रभाकर कोहळे यांची ह्या कार्य प्रसंगी उपस्थितीती होती. यावेळी आरोग्य अधिकारी यांनी ग्रांममपच्यातच्या मदतीने सर्व ग्रामस्थांची आर टी, पी सी आर तपासनी करून कोविड ह्या साथीच्या रोगा पासून बच्चाव करताना आरोग्याची काळजी कसी घेतली पायजे यावर विचार मंथन केले, या तपासणी वेळी१७६ लोकांनी तपासणी केली त्यात rtpcr १०० आणि अँनटीजन ७६ यात ढाकोरी गावातील २,निंबाळा १,गोवारी १,कुरई १ कोविड बाधित लक्षणे असलेल्या रुग्णाना उपचारासाठी आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार त्या रुग्णांना कोविड सेंटर येते रवानगी केले, तर सरपंच अजय कवरासे यांनी साथीचा रोग असला तरी गावकऱ्याची एकता ही रुग्णांना बरेकरण्याचा मोठाआधारवड असून रुग्णांना घरी आण्याचा एक सोहिसकर मार्ग आहे ते काम आपण ग्रामस्थ या नात्याने करूया असा आशावाद व्यक्त केला ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ग्रामपंचायत सदस्य व कोरोना नियोजन समिती यांनी कार्यक्रम यश्वीतेकरिता अमर जोगी, शामसुंदर खाडे,बंडु हनुमंते सौरव कवरासे, दिवाकर काळे,पंकज मांडवकर यांनी परिश्रम घेतले .
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...