Home / महाराष्ट्र / खाजगी हॉस्पिटलमध्ये...

महाराष्ट्र

खाजगी हॉस्पिटलमध्ये भरमसाठ लूट, तात्काळ थांबवा:- राजेंद्र आमटे

खाजगी हॉस्पिटलमध्ये भरमसाठ लूट, तात्काळ थांबवा:- राजेंद्र आमटे

कोरोनाच्या काळात लूट करणाऱ्यांवर कारवाई करा 

 बीड(प्रतिनिधी):  देश अडचणीत असताना देशातील जवान प्राणाची आहुती देयला माघे -पुढे पाहत नाही.ज्या भारतभूमी मध्ये रुग्णांनाची रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून चरक,सुसृत,नागार्जुन, या सारखे जगतविख्यात वैध होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर कसलाही मोबदला न घेता रुग्ण सेवा केली आणी  आज त्याच देशात सर्वसामान्य माणूस अडचणीत असताना सर्व सामन्याला मदत करण्याची वेळ आली असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये करोनाच्या नावावर भरमसाठ लूट चालवली आहे हे देशाचं दुर्दव आहे. देश अडचणीत आहे त्यावेळीं सेवाभाव म्हणून काम करण्याऐवजी गोर-गरीब माणसाला फसवून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याचाच विचार करणे हे विघातक आहे.काही डॉक्टर आज सर्वसामान्य माणूस मदत होवी म्हणून अल्पदारात सेवा करतात त्याच अभिमानच आहे.जे डॉक्टर आज अडचणीच्या काळात गोर-गरीबांना मदत करतात ते सत्कार करण्यायोग्य आहेत पण काही स्वार्थी डॉक्टर मुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होतंय हे चुकीचं आहे .
          कोरोनाच्या काळात कोणत्याही रुग्णांची मेडिकल बिल,हॉस्पिटल बिल,इतर बिल यात फसवणूक करणाऱ्या डॉक्टर वर तात्काळ कारवाई करून त्याचे पूर्ण लायसन्स जप्त करा,त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व सामान्य शेतकरी हातात रुमन घेऊन हॉस्पिटल ठेवणार नाहीत
सर्व सामन्याची कोरोनाच्या काळात होणारी लूट तात्काळ थांबवा अन्यथ शेतकऱ्यांना हातात रुमन घेण्याची गरज पडू नये असे आव्हान शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या वतीने करण्यात येत आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...