Home / विदर्भ / अकोला / मंजूर झालेल्या मोहम्मदिया...

विदर्भ    |    अकोला

मंजूर झालेल्या मोहम्मदिया प्लॉट बाळापुर येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे..!

मंजूर झालेल्या मोहम्मदिया प्लॉट बाळापुर येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे..!

अकोला (जिल्हा-प्रतिनिधी): मोहम्मदिया प्लॉट आणि कालेखानिपुरा येथील मंजूर झालेल्या रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याबाबत व योग्य प्रकारे काम व्हावे अशी मागणी बाळापूर येथील नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर यांना निवेदन देऊन केली आहे बाळापुर नगर परिषद अंतर्गत कालेखानिपुरा बाळापूर येथील बाबा यांचे घरापासून जलील बाबा यांचे कोठे पर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे परंतु संबंधित कंत्राटदार हे मंजूर झालेल्या ठिकाणापासून रस्त्याचे बांधकाम करीत नसून 40 मीटर जागा सोडून रस्त्याचे काम करीत आहे तसेच बांधकाम करतांना मटेरियल कमी प्रमाणामध्ये वापर करत आहेत तसेच रस्त्यावर मुरूम टाकल्यावर त्याला रोलर न दाबता तसेच त्यावर बांधकाम सुरू केले आहे सिमेंट मातीमीक्स वापरत आहे तसेच याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित नगर परिषद कार्यालय मध्ये जाऊन वारंवार तोंडी सांगितले आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच संबंधित कंत्राटदाराला आम्ही सांगितले की तुम्ही इस्टिमेट प्रमाणे काम करा परंतु संबंधित काम करण्यास तयार नाही त्यांनी सांगितले की जे होईल ते करून घ्या कोणी काही करू शकत नाही तरी  आमच्या परिसरामध्ये होत असलेल्या बांधकाम चांगल्या प्रकारे होईल कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके, शेख सलमान शेख जाफर,शेख अलीम शेख,शेख सलीम,शेख अज्जु, मोहम्मद,सय्येद जाकीर, कलीम, अफरोज भाई ,रिजवान भाई, नवेद भाई ,शेख जाकीर, शेख उस्मान,व मोहम्मदिया प्लॉट कालेखानीपुरा  बाळापूर येथील नागरिकांनी केली आहे

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...