Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रस्ते निर्मिती विकासाला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रस्ते निर्मिती विकासाला मारक, मग प्रदूषणाने शेतकरी त्रस्त का ? :- विजयभाऊ पिदूरकर माजी जी पं. सदस्य.

रस्ते निर्मिती विकासाला मारक, मग प्रदूषणाने शेतकरी त्रस्त का ? :- विजयभाऊ पिदूरकर माजी जी पं. सदस्य.

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): राष्ट्रनिर्मित विकास कामाला रस्ते मारक ठरले असून, वाहणाच्या अवागमनाने मोठया प्रमाणात प्रदूषण निर्मितीने शेतकरी त्रस्त का? असा सवाल निवेदन देते वेळी शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात आणुन देताना माजी जि. पं. सदस्य विजयभाऊ पिदूरकर यांनी संतप्त प्रश्न निर्माण करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले.

या वेळी शेतकरी वर्गाची बाजू मंडताना त्यांनी पिडीत शेतकरी निवेदन सादर करताना समोरील वेथा मांडल्या त्या अश्या कि, महामिनरल कोल वॉशरीमुळे निळापूर-ब्राम्हणी ते वणी रोड लगतच्या शेतातील कोल वॉशरीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे व उडणा-या धुळीमुळे पिळीत शेतकऱ्यांच्या रोड लगतच्या शेतातील पिकांवर मोठया प्रमाणांत कोळश्याची धुळ साचली, ही बाब आपल्या निदर्शनास असून चुप्पी का? ह्या चुप्पी मुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रोडच्या सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जातांना व शेतक-यांना शेतात जातांना फार मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांवर असलेल्या धुळीमुळे शेतात शेतीच्या मशागतीसाठी व कळपनीसाठी मजूर सुध्दा यायला तयार नाही. एकरी आठ ते दहा क्विटल होणारा शेतमाल कापूस, तूर, सोयाबीन, चना, गहूं, ज्वारी, दोन ते तीन क्विटलवर आले आहे. वेचलेल्या काळया कापसाची प्रत बिघडल्यामुळे भाव कमी मिळत आहे व आरोग्य खराब होत आहे.

प्रदुषण मंडळाच्या शिफारसीप्रमाणे रोडच्या दुतर्फा बांबूची झाडे लावावी, कोलवॉशरी ते ब्राम्हणी फाटा रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंट रस्ता बांधकाम करावे, निळापूर-ब्राम्हणी येथील नागरिकांचे डोळे, त्वचा व आरोग्य तपासून उपचार करावे. सी.एस.आर.मधून निळापूर-ब्राम्हणी येथे विकास कामे इ.सुविधा प्राधान्याने पुर्ण कराव्या. आमच्या शेतमालाच्या होणा-या नुकसान भरपाई पोटी मशीनद्वारे सर्वे करुन महामिनरल कोल वॉशरीकडून एकरी रुपये २५,०००/- अक्षरीरुपये पंचेवीस हजार रुपये द्या, अशी मागणी केली व ते पंधरा दिवसांचे आत देण्यात यावे. अन्यया निळापूरवासी लोकशाही मार्गाने वाहतूक बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला, जबाबदारी स्वीकारा वाहतूक सुरळीत ठेवा हे आमचे सांगणे आहे,या विषयी माहिती सादर करण्यासाठी मा.संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र, मा.जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ, पोलीस स्टेशन वणी यांना सादर केली गेली या वेळी विजयजी पिदुरकर, माजी जि.प.सदस्य, बंडू चांदेकर,अनिल बोडाले सरपंच,उद्धव अजबराव खामणकर,रमेश लठारी वैद्य,प्रभाकर नथथू चटप,बैबी नारायण वैद्य,अनिल खामणकर,बाबाराव खामणकर, शंकर श्रीराम चटप आदी पिळीत शेतकऱ्यानी माझी जि. पं सदस्य याच्या नेतृत्वात निवेदन देऊन प्रशासन दरबारी आपल्या समस्या वर प्रकाश टाकला.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...