खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (शिंदोला ): आज दि. ०/०९/२०२१ रोज गुरुवारला ढाकोरी येथे बोरी ते वेळाबाई रस्त्याच्या दुरुस्ती साठी ढाकोरी,गोवारी,बोरी,मूर्ती,देउरवाड़ा,निंबाळा, कुरई,डोर्ली,धूनकी ग्रामवासीया कडून ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रथम गरीबांची ललापरी बस ची पूजा करून आणि इतक्या दयनीय रस्त्याने प्रवाश्यांची सेवा करणारे चालक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री अजय कवरासे सरपंच ढाकोरी, श्री योगीराज आत्राम सरपंच बोरी, श्री रविंद्र बदखल सरपंच गोवारी,श्री, गिरीधर आगलावे सरपंच निंबाळा, मार्गदर्शन श्री. राजेंद्र ईददे ग्रा.पं.सदस्य तथा माझी सरपंच गॊवरी, श्री. मिननाथ काकडे ग्रा.पं.सद्स्य ढाकोरी, दिवाकर कवरासे ,गणेश कोडपे ग्रा.पं.सदस्य ढाकोरी सतीश मुसळे, कवडू उईके, माझी सरपंच कुरई, ज्ञानेश्वर ठाकरे , विठ्ठल ठाकरे, राजूभाऊ दुर्गे, उमेश दुर्गे,ग्रा. पं.सदस्य बोरी, संदीप देवतळे, बंडू ढवस, अनिल उईके आणि ३०० ते ४०० ढाकोरी परिसरातील नागरिक उपस्तीत होते.
गेल्या २ वर्षे पासून खराब रस्त्या मूळे परिसरातील जनतेला किती नाहक सहन करावा लागत आहे हे आंदोलन मागर्दशन करीत असतानि श्री. राजेंद्र ईददे यांनी व्यथा सांगितल्या यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. खडसे अधिकारी उपस्तीत होते त्यांनी ३० दिवसात १५ कोटी ₹ चे काम मंजूर करून कामाला सुरुवात करू असे लेखी आश्वासन दिले, त्यावेळी ३० दिवसात काम चालू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलनची सांगता करते वेळी राजेन्द्र ईददे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदीकर्यांना दिला यावेळी शिरपूर पो.स्टे. कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. सचिन लुले साहेब व त्यांचे सहकारी उपस्तीत होते आंदोलन शांततेत झाले
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...