श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
जामनी (शिव ) उजाळगाव शती रस्त्याची महसूलाने मागणी अनुरूप केली सोडवनुक
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) : वणी तालुका महसूल विभाग कडे वादी शेतकरी अरुण कवडू कोल्हेकर मु.निंबाळा यांनी सण 2018-19ला प्रतिवादी बंडू विठ्ठल पाठणकर मु. तेजापूर यांनी वादीच्या शेतात जाणारा वहीवाटेचा रस्ता अतिक्रमीत केल्याने शेती करणे अवघड असल्याचे कारण लक्षात घेऊन रस्ता खुला करण्याची मागणी महसूलप्रशासन कडे केली असता, महसूलाचा दिलासा शेती रस्ताचा झाला खुलासा हे ह्या प्रकरणी समोर येत असून मागणी अनुरूप सोडवणूक केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पालवीत झाल्या आहे.
दि. 9जून रोजी महसूल प्रशासनाने मामलेदार नायालय अधिनियम 1906चे कलम 5, (2)अन्वये दावा निकाली काळुन आदेश दि. 15/11/2018च्या दावे पारशभूमीवर रस्ता मोकळा करून देण्याबाबत वादी यांनी अर्जानव्ये मागणी केल्या वरून प्रकरण पंजीबद्द करून सूरू करण्यात आले असता गट सर्व्ह नंबर 12/1पोट हिशेदार यांच्या शेतात पूर्वीपार वहिवाट रस्ता प्रतिवादी बंडू विठ्ठल पाटणकर यांनी तारकुंपण व नाली खोदून रस्ता बंद केला असल्याने वादी यांना जाण्यायेण्यास अळथळा व जाण्यायेण्याकरीता कुठलाही दुसरा मार्ग नसल्याने महसूल प्रशासनाणे गट क्रमांक 36 व 35 दोन्ही गट सर्व्ह नंबर मधून सहा सहा फूट सामूहिक धुऱ्या वरून उपविभागीय अधिकारी वणी यांचे आदेश क्रमांक 11/एम सी ए 5/19-20आदेश दिनांक 16/1/2020नुसार दिनांक 9/6/2021रोजी मौजा जामनी गाव नंबर 120येतील सामूहिक धुऱ्यावरचा वयवाटीचा रस्ता पंचा समक्ष पोलीस सुरशेच्या रक्षनातून मंडळ अधिकारी कायर /तलाठी तेजापूर बंडू विठ्ठल पाठणकर, रामचंद्र कृष्णा वाघाळे, दादाजी बापूजी बोरकर सरपंच (तेजापुर) महादेव नामदेव बोबडे (पोलीस पाटील) चीलई, विजय लक्ष्मण मालेकर, गजानन नानोबा पेंदोर, विनोद कुशाल टिपले व शिरपूर स्टेशन ठाणेदार सायक रामेश्वर काडुरे यांच्या उपस्थित राहून वादी व प्रतिवादी यांच्या तील शेती रस्त्याचा प्रश्न निकाली काळुन मागेल तीन वर्षा च्या मागणीचा रेट्याला विराम देऊन शेती मार्ग सुस्कर करून समस्याचे निरकरन करून दिले.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...