रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी: शेतकरी मंदिर परिसरात अवैध रेती तस्करी करतानाचा ट्रक महसुल अधीकारी यानी जप्त केल्याची घटना आज १८ ला मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडली आहे.
या विषय सविस्तर वृत्त असे की, शेतकरी मंदिर परिसरात अवैध रेती तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती महसुल अधीकारी यांना मिळताच त्यानी ट्रक क्र. एम एच 34 बी जी 3810 हा ट्रक जप्त करून त्याला ताब्यात घेतले असता त्या मध्ये ६ ब्रास रेती आढळून आली रेती विषई चौकशी केली असता करंजी घाटावरून रेती आनली असे सांगीतले व त्यानी या वीषई कागदपत्रे दाखवली पण त्याची सत्यता बाबद तपासणी केली असता ते सत्यता तपासनीत खोटे ठरल्याने हा ट्रक वणी पोलिस स्टेशन मध्ये लावण्यात आला हा रेती भरलेला ट्रक तानाजी घुंगरे रा वरोरा याचा असुन नायब तहसीलदार कापसीकर यानी रीतसर कारवाई केली असुन त्याना या विषई नोटीस बजावून दंडाची कारवाई होनार आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...