वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: जिल्हा कोषागार कार्यालयातंर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्राची यादी संबधित बँकेस माहे ऑक्टोंबर अखेर पाठविण्यात आली आहे. त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात दि. 30 नोव्हेंबर 2021 पुर्वी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरुन हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.
तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनी ऑर्डरद्वारा निवृत्तीवेतन घेतात. त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून दि.30 नोव्हेंबर पर्यंत कोषागारास पाठवावे. जे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत. त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत (पुरुष) पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच शासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्र पाठवावे. निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी.
हयात प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2021 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रीती खारतुडे यांनी कळविले आ
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...