Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सेवानिवृत्त पोलीसाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सेवानिवृत्त पोलीसाचे ४५ हजार रूपये पडविले

सेवानिवृत्त पोलीसाचे ४५ हजार रूपये पडविले
ads images
ads images

सेवानिवृत्त पोलीसाचे ४५ हजार रूपये पडविले

Advertisement

वणी: पोलीस सेवेतून सेवानिवृत्त  झालेले कर्मचारी याच्या दुचाकी च्या डिक्कीतून अज्ञात वेक्तीनी ४५ हजार रूपया वर  हातसाफ केला ही घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली आहे.

Advertisement

श्रीराम बापुजी पुनवटकर (रा रविनगर) हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी याचे नाव असून ते मागील दोन वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले असून त्यानी आज  शहरातील टागोर चौक येथील स्टेट बँक ऑफ  इंडिया येथील बँकेतून पैसे काढले त्यांनी ४५ हजार रूपये काढून डीक्कीत ठेवले टागोर चौका समोर गेले असता त्याना डीक्कीची चैन उघडी दिसली त्यांनी बॅग मध्ये पाहीले असता त्यातील ४५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे नीदशंनास आले त्यांनी लगेच वणी पोलीस स्टेशन गाढुन फीयाद नोदवीली यावरून अज्ञात आरोपी विरूध्द भादवी कलम ३७९ अतरगंत गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापोऊप निरीक्षक भादीकर करीत आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या