रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सेवानिवृत्त कर्मचारी मारोती मडकाम (मामा) यांचा सत्कार, न.प. कर्मचारी सह पतसंस्था च्या वतीने
वणी : वणी नगर पालिकेचे कर्मचारी मारोती परशराम मडकाम यांचा सेवानिवृत्त झाल्याचे निमीत्ताने नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतिने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार नगर पालिकेच्या शाळा क्र. १ मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
मनमिळाऊ स्वभावाचे धनी, तसेच संपुर्ण वणी शहरात त्यांची "मामा" म्हणुन ओळख निर्माण असलेले मारोती मडकाम यांची नेमणुक सन १९८५ ला वणी नगर परिषद मध्ये नळ कारागीर या पदावर झाली. मणुष्याला जिवन जगत असतांना सर्वात म्हत्वाचे आणि जिवनावश्यक वस्तु असेल तर ते आहे पाणी, आणी वणीकरांना पाणी पाजण्याचे भाग्य कर्मचारी मारोती मडकाम यांना मिळाले, कारण ते जलपुर्ती विभागात नळ कारागीर म्हणुन कर्मचारी असल्याने नळ कनेक्शन च्या माध्यमातुन प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष नागरीकांसोबत संबंध यायचा तसेच शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासंबंधी काहीही तक्रारी असल्यास प्रथम मडकाम हेच सोडवित होते, त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरीकांच्या गळ्यातील "ताईत" ते बनले होते. त्यामुळे त्यांना आदराने सर्व लोकं "मामा" म्हणायचे. मडकाम यांनी नगर पालिकेत १९८५ ते २०२० पर्यंत ३५ वर्षे सेवा केली असुन वयाच्या ५८ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. यानिमीत्य मडकाम (मामा) यांचा सत्कार घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन न.प.कर्म.सह.पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत गोरे होते तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे महेश पारखी,माधव सिडाम,बंडु कांबळे, खुषाल भोंगळे,किशोर परसावार,शंकर आत्राम,अशोक मांदाडे,सिंधुताई गोवारदिपे,वंदना परसावार उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...