वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
वणी, शिरपूर पोलिसांनी रेती तस्करीचे मनसुबे केले फस्त
वणी: वणी येथील निरर्गुडा नदी व पैनगंगा वरून अवैध पने रेती तस्करीची कुनकुन लागताच वणी शिरपूर पोलीसांनी आपल्या शेञातील रेती तस्करावर सापळा रचुन आपल्या शेञातील रेतीच अवैधपणे तस्करी करणारे तीन हायवा ट्रक ,दोन ट्रॅक्टर वणी व शिरपूर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. यावेळी दोन्ही प्रकरणात पोलिसांनी ९० हजार रूपये किमतीची १३ ब्रास रेती जप्त केले. वाहनासह पोलिसांनी ५२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या परीसरात अवैध पने रेती तस्करीची चा व्यवसाय राजरोस पने चालत असताना सगळे गुपीत पने चालु होते पैनगंगा नदीवरून अवैधपणे रेतीची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच सर्व प्रशासन जागे झाले, त्यांनी आबई फाट्याजवळ सिदोला चौकिवर रेतीची वाहतूक करणारे तीन हाॅयवा ट्रक अडविले. यावेळी ट्रक क्रमांक एम.एच.२९-बी.७४७४, एम.एच.३४-बी.सी.७८९८ व एम.एच.३४- ए.बी.७७१३ या ट्रकला ताब्यात घेतले. यातील भरून चाललेली रेती ची खाली पटवुन पोलिसांनी ऐकदर या तीन ट्रक मधील १६ ब्रास रेती जप्त केली. या रेतीची किमत ८० हजार रूपये असून ४२ लाख रूपये किमतीचे हाॅयवा ट्रक जप्त केले. याप्रकरणी अमोल नंदू मेश्राम (३४) रा.मोहदा, तयरास सिमून बंडा (५३) रा.हनुमाननगर, शेख मुर्तजा मो.हमीद या तिघांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हि कारवाई आज पाहिजे ३ वाजता पारपडली.
याच वेळेला वणी पोलिसांना सुचना मिळाली कि निर्गुडा नदीच्या चिखलगाव घाटातून रेतीची चोरी राजरोस पने सुरू आहे अशी माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळताच त्यांनी तपासाची सबसे तेजगती ने चालवून रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२९-बी.सी.९८८४ व एम.एच.२९-ए.के.१५६३ जप्त केले असून यातील ट्रायल बिनानंम्बर ची होती. तेथून १० हजार रूपये किमतीची रेती २ ब्रास रेती जप्त करण्यात आली. तसेच १० लाख रूपये किमतीचे दोन वाहनही जप्त केले. याप्रकरणी गजानन मारोती वसाके (३१) व संतोष दत्तु आवरी (३४) दोघेही रा.चिखलगाव यांना अटक करण्यात आली. या दोघांविरूद्ध वणी पोलिसांनी भादंवि ३७९ सहकलम १३० (१) ५० (ए) मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली.हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार याच्या मार्गदर्शनाखाली वणी चे ढाणेदार वैभव जाधव, शिरपूर चे ठानेदार संचिन लुले ,पीएसआय धावडे, अभिजीत पोस्टलवार, दिपक गावडे, सदिप एकाडे,सुदर्शन वानोडे,ईमरानखान, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाळे,अमित पोयाम, पंकज ऊंबरकर इत्यादी नी पारपाडली.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...