वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागातील मशीद परिसरात कोविड लसीकरण शिबीर घेण्यात येत असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चंद्रपूर शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास १६ जानेवारीला प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. मे महिन्यापासून १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना लस दिली जात आहे. शहरात ८५ टक्के नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
१७ नोव्हेंबर रोजी बगड खिडकी येथील गौसिया मशीद, प्रकाशनगर, हजरत सय्यद सिव्हिल लाईन, पहलवान शाहसा दरगाह, १८ नोव्हेंबर रोजी नूर मशीद अष्टभुजा वॉर्ड, जामाले मुस्तफा मशीद रयतवारी, कालेशा दरगाह इंदिरानगर, १९ नोव्हेंबर रोजी शाही गुप्त मशीद गंजवॉर्ड, प्रेसिडेंट छोटी मशीद गंजवॉर्ड, अहमदिया मशीद गंजवॉर्ड, जामा मशीद सराफा लाईन, हुदा मशीद रहमतनगर, आयेशा मशीद रहमतनगर, उमर मशीद रहमतनगर, पैगामा ए रजा मशीद घुटकाळा, जामिया अशरफीया, गुलशन ए उलिख एकोरी वॉर्ड, मशीद ए अंजुमन घुटकाळा, सवारी दरगाह नागिनबाग, राजा मुस्तफा मशीद बाबुपेठ, मक्का मशीद इंदिरानगर आदी ठिकाणी लसीकरण घेण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सुरु राहणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...