Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / धनगर जमातीच्या इतिहासाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

धनगर जमातीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक आदरनिय मा डाॅ प्रा श्री यशपालजी भिंगे सर यांची पांढरकवडा येथे जमात प्रबोधनात्मक सभा संपन्न.

धनगर जमातीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक आदरनिय मा डाॅ प्रा श्री यशपालजी भिंगे सर यांची पांढरकवडा येथे जमात प्रबोधनात्मक सभा संपन्न.
ads images

महाराष्ट्रातील धनगर बहुजन जमातीत भेडसावणाऱ्या समस्या विषयी झाली चर्चा 

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : धनगर जमातीच्या इतीहासाचे गाढे अभ्यासक आदरनिय मा डाॅ प्रा श्री यशपालजी भिंगे सर यांची जमात प्रबोधनात्मक सभा आज दिनांक २९ जुलै रोजी पांढरकवडा शहरात शिवशक्ती नगर येथील मा विठ्ठल केमेकार याच्या निवासस्थानी पार पडली. या सभेच्या  वेळी धनगर जमातीच्या इतीहासाचे गाढे अभ्यासक  आदरनिय मा डाॅ प्रा श्री यशंपालजी भिंगे सर यांनी महाराष्ट्रातील धनगर बहुजन जमातीत भेडसावणाऱ्या समस्या विषयी चर्चा केली आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्यावेळी बहुसंख्या धनगर जमात बांधव व महिला उपस्थित होते मल्हाश्री रामचंद्र आडते (मोर्य) श्री  विठ्ठल केमेकार श्री जयराम म्याकलवार श्री विकास गाडगे श्री रविभाऊ काळे श्री श्रीकांत म्याकलवार श्री रविशंकर पावडे श्री रामलु केमेवार श्री विनोद मार्कंड श्री विकास गोरे अहिल्या कन्या सौ सुचिता आडते मोर्य सौ पोचुबाई केमेकार सौ नम्रता केमेकार उपस्थिती दर्शवली तसेच इतर काही राहीलेले मान्यवर त्या सर्वाचे सहकार्य लाभले सकलंन मल्हाश्री रामचंद्र आडते( मोर्य)पाढरकवडा येथील मिञ अतिक्रमण शेख न्युज चॅनेल मंडळी  घेवुन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...