श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
साई नगरीतील सांड पाणी काळे ले आउट मध्ये सोडल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात,घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
वणी : शहरा लगत असलेल्या काळे ले आउट मधील नागरिक नरक यातना भोगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शहरातील साई नगरीतील सांड पाणी काळे ले आउट मध्ये सोडल्याने येथिल नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
सविस्तर असे की,निळापुर ब्राम्हणी मार्गावरील, शहरा लगत असलेल्या काळे ले आउट मध्ये काही वर्षांपासून साई नगरीतील सांड पाणी सोडण्यात आले आहे मात्र या सांडपाण्याचा विल्हेवाट न लावल्याने येथिल रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे येथिल हणुमान मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मंदिरात जाणे कठीण झाले आहे. याबाबत अनेक तक्रारी केल्या परंतु संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसह साई नगरीचे बिल्डर्स ॲंड डेव्हलपर कोडगीरवार यांनी लक्ष दिले नाही असा आरोप काळे ले आउट मधिल रहिवाशांनी केला आहे. आता पावसाळा समोर असतांना नालीचे बांधकाम सुरू केले होते परंतु अर्धवट काम करुन उर्वरीत अर्धे काम सोडून जाण्याचा प्रयत्न लक्षात येताच येथिल रहिवाश्यांनी पुर्ण काम करुन देण्याची मागणी केली आहे.परिणामी नालीचे बांधकाम बंद केल्याने रस्ता चिखलमय झाला असून येथील नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. साई नगरीतील सांडपाण्याचा विल्हेवाट लवकरात लवकर लावण्याची मागणी केली जात आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...