Home / महाराष्ट्र / वणी तालुक्यातील 101 सरपंचपदाचे...

महाराष्ट्र

वणी तालुक्यातील 101 सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

वणी तालुक्यातील 101 सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

फिफ्टी फिफ्टी महिला व पुरुष वाटा..  
महिला आरक्षण  जाहीर मध्ये 53 महिलाचा सहभाग.. 

भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी): गावचा कारभार कोना कड़े जाणार उत्सुकतेने लोकांत चांगली चर्चा रंगत असताना 53महिला ग्रामपंचायत वर राज करणार आहे  महिला आरक्षणाची वाट बघत असताना 101ग्रामपंचायत मधून महिलानी बाजी मारली आहे, गावातून व घरून पुर्ण तयारी झाली आहे,परंतु गुरुवार पर्यंत पुन्हा वाट बघावी लागणार होती ती आता पूर्ण झाली आहे  महिला राखीव साठीची सोडत यवतमाळ जिल्ह्यातून निघनार होती , यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली असताना   ग्रामपंचायतच्या कारभारावर नजरा ठेऊन असलेल्या अनेक पुरूषाचा हिरमोड झाला आहे.  यात वणी तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले यात अनुसुचित जातीसाठी 6 जागा, अनुसुचित जमातीसाठी 11 जागा, नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) 27 जागा व सर्वसाधारण वर्गासाठी 57 ग्रामपंचायती राखीव करन्यात आले आहे. परंतु सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण हे गुरुवारी 4 फेब्रुवारीला यवतमाळ येथे जाहीर होणाऱ्या महिला आरक्षनाचा टिळा सूटला असून  या मध्ये अनुसूचित जाती मध्ये कोलेरा, चिखली, बाबापुर, अनुसूचित जमाती मध्ये राजुरा कॉ, बेलोरा, निलजई, ब्राह्मणी, मुगोली, कृष्णानपूर, ना. मा. प्र. कळमना खू, कवडशी, कुरई, डोर्ली, निबाडा रोड, नेरड पूरड, भादेवाडा, भुरकी, मोहदा, वडगाव टीप, वडजापूर, वरझडी, शिवणी जहाँ, माथोली, सर्व साधारण मध्ये कळमना बु, कुंभारखणी, कोना, गणेशपूर, चनाखा, चिंचोली, चिखलगाव, झोला, नवरगाव, निळापूर, बेसा, बोरगाव मे, बोर्डा, भालर, मंदर , महाकालपूर, मेंढोली, मोहोर्ली, येनक, वांजरी, वागदरा, वारगाव, वेडाबाई, शिंदोला, शेवाळा, साखरा दरा, सावंगी, सावर्ला, सुकणेगाव, सोनेगाव या गावात महिला राज येणार असून महिलाचे कारभारी नवरोबे नवा कारभार पाहण्यासाठी बाशींग बांधून उभे असल्याचे बोलें जात आहे, वणी तालुक्यातील एकूण 101ग्रामपंचायत कारभारी संविधानिक आधारावर निवडले गेले असून अनुसूचित जातीच्या सहा जागेवर आरक्षण सोळंत झाली असून तीन महिला ग्रामपंचायत कारभार पाहण्यासाठी आरक्षित केल्या आहे, अनुसूचित जमातीच्या एकूण 11जागेवर आरक्षण झाले असून 6महिला ग्रामपंचायत कारभारी झाल्या आहे, ना. मा. प्र. करिता एकूण 26जागा आरक्षित झाल्या असून 14 महिला ह्या ग्रामपंचायत कारभार साभळन्या साठी आरक्षित झाल्या आहे, तर सर्वसाधार एकूण जागा 57 आरक्षित असून त्या पैकी 30जागा ह्या महिलाना आरक्षित करण्यात आल्या आहे. अस्या आरक्षण सोळतीत वणी तालुक्यातील 53 जागांवर महिला राज आल्याने त्या गावातील मानव सेवार्थ काम करण्यासाठी कंम्बर कस्तील अशी आश्या जन माणसात निर्माण झाली आहे, नाही तर कारभारणी तू सही कर मी बघतो. 

यात अनुसूचित जातीसाठी : चारगाव, कोलेरा, तेजापूर, कायर, चिखली, बाबापूर ग्रामपंचायत.


अनुसूचित जमातीसाठी: पुरड़ (नेरड), राजुर (कॉ), बेलोरा, निलजई, बोरी, ब्राह्मणी, मुंगोली, नायगाव (बु.), गोवारी (कोना), नायगाव (खु), कृष्णाणपूर इत्यादी ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले.

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...