भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
महिला आरक्षण ४ ला जाहीर होनार..!
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी): गावचा कारभार कोना कड़े जाणार उत्सुकतेने लोकांत चांगली चर्चा रंगत आहे. महिला राज आनन्यासाठी पुढारी महिला आरक्षणाची वाट बघत आहे, गावातून व घरून पुर्ण तयारी झाली आहे,परंतु गुरुवार पर्यंत पुन्हा वाट बघावी लागणार आहे, महिला राखीव साठीची सोडत यवतमाळ जिल्ह्यातून निघनार आहे, या साठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोचली असुन ग्रामपंचायतच्या कारभारावर नजरा ठेऊन असलेल्या अनेक पुरूषाचा हिरमोड होनार आहे. यात वणी तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले यात अनुसुचित जातीसाठी 6 जागा, अनुसुचित जमातीसाठी 11 जागा, नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) 27 जागा व सर्वसाधारण वर्गासाठी 57 ग्रामपंचायती राखीव करन्यात आले आहे. परंतु सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण हे गुरुवारी 4 फेब्रुवारीला यवतमाळ येथे जाहीर होणार आहे, या मुळे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये महिला राज येनार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज दुपारी तहसील मध्ये वणी तालुक्यातील आरक्षण प्रभारी तहसीलदार विवेक पांडे, नायब तहसीलदार महेश रामगुंडे, अशोक ब्राम्हनवाडे आदींच्या उपस्थितीत 8 वर्षीय बालक याच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली होती.
यात अनुसूचित जातीसाठी : चारगाव, कोलेरा, तेजापूर, कायर, चिखली, बाबापूर ग्रामपंचायत.
अनुसूचित जमातीसाठी: पुरड़ (नेरड), राजुर (कॉ), बेलोरा, निलजई, बोरी, ब्राह्मणी, मुंगोली, नायगाव (बु.), गोवारी (कोना), नायगाव (खु), कृष्णाणपूर इत्यादी ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले.
नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) साठी: शिरपूर, कळमना (खु), कवडसी, कुरई , घोन्सा, टाकळी, डोर्ली, दहेगाव (घो), नांदेपेरा, निंबाळा (रोड), नेरड (पुरड), पळसोनी , पिंपरी (का), पुनवट, पुरड (पूनवट), पेटूर, भांदेवाडा, भुरकी, मजरा, माथोली, मूंगोली, मोहदा, वडगाव (टिप), वडजापूर, वरझडी, शिवणी (जहाँ), साखरा (को) या ग्रामपंचायती चे आरक्षण निघाले आहे.
तर सर्वसाधारण ग्रा.पं.मध्ये: अहेरी, उकणी, उमरी, कळमना (बु), कुंड्रा, कुंभारखनी, कुर्ली, केसुर्ली, कोणा, कोलगाव, खांदला, गणेशपूर, गोवारी (पार्डी), चनाखा, चिंचोली, चिखलगाव, चिलई, झोला, ढाकोरी (बोरी), तरोडा, नवरगाव, निंबाळा (बु), निळापूर, निवली, पठारपूर, परमडोह, परसोडा, पिंपळगाव, बेसा, बोरगाव (मे), बोर्डा, भालर, मंदर, महाकालपूर, मानकी, मारेगाव (को), मेंढोली, मोहुर्ली, येनक, रांगणा, रासा, लाठी, लालगुडा, वांजरी, वागदरा, वारगाव, विरकुंड, वेळाबाई, शिंदोला, शेलु (बु), शेलु (खु), शेवाळा, साखरा (दरा), सावंगी, सावर्ला, सुकनेगाव, सोनेगाव ग्रामपंचायतीचे आरक्षण निघाले आहे.
सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये महीलाराज कोणत्या ग्रामपंचायती मध्ये राखीव असनार हे गुरुवारी 4 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. त्याकडे गाव पुढारी व कारभारी यांचे लक्ष लागले आहे तर गावात पानटपरी, चावडित गप्पा चे फंड रंगत आहे तर अनेक पुढारी निवडून आलेले सभासद शेवट पर्यत कसे सभासद आपले रहिल यासाठी युक्ती पनाला लावित आहे, तर राजकीय मंडळी राजकीय गणीत बसवत आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...