Home / विदर्भ / अकोला / रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय...

विदर्भ    |    अकोला

रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती - रणजीत तायडे यांच्या मागणीला यश.

रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती - रणजीत तायडे यांच्या मागणीला यश.

 अकोला (प्रतिनिधी): दिनांक १८ आँक्टोबर रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना रिधोरा गावाचे युवा नेते रंजित भिमराव तायडे यांनी निवेदनाद्वारे सत्यता दाखवण्याचा प्रयत्न पुढिल प्रमाणे रिधोरा बाळापुर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्ण पणे रखडले होते. रस्त्यामध्ये मोठं मोठी खड्डे पडले होते नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता गेल्या पंधरा दिवसापूर्वी बाळापूर येथे भीषण अपघात झाला, चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टया देखील नाहीत. सदर रस्त्याचे पचवर्क कामाची खडी रस्त्याच्या कडेला पडली होती,  या बाबद योग्य ती दखल घेऊन खड्डे त्वरित डांबर टाकून बुजविण्यात यावे अन्यथा जन-आंदोलन करण्यात येईल.  असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे कार्यकारिणी अभियंता यांना रंजित भिमराव तायडे यांनी दिला होता  व या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यास सुरुवात होऊन काम पुर्ण करण्यात आले.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...